कोट्यवधींचा बंगला, लाखो रुपयांच्या गाड्या; तरी एकनाथ शिंदेंवर आहे कर्जाचा डोंगर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे चर्चेचा विषय ठरलेत. एकनाथ शिंदे यांची पार्श्वभूमी तर आपण जाणून घेतली, आता त्यांची संपत्ती किती हे पाहुयात. (Bungalows worth crores, cars worth lakhs of rupees; However, Eknath Shinde has a mountain of debt)