Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Fashion Cannes Photo : उर्वशी रौतेलाचा कान्समधील मगरीचा नेकलेस पाहिलात का?

Cannes Photo : उर्वशी रौतेलाचा कान्समधील मगरीचा नेकलेस पाहिलात का?

Subscribe

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. मंगळवारी फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली झलक दाखवली. यावेळी उर्वशीने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. शिवाय गळयामध्ये तिने मगरीसारखा नेकलेस देखील घातला होता.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini