Mahaparinirvan Din: ६५ वा महापरिनिर्वाण दिन! चैत्य भूमीवर उसळला जनसागर

celebrating 65th Mahaparinirvan Din at dadar chaityabhoomi
Mahaparinirvan Din: ६५ वा महापरिनिर्वाण दिन! चैत्य भूमीवर उसळला जनसागर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर चैत्यभूमीवर जनसागर उसळला होता.  महापालिकेकडून अनुयायांसाठी चैत्यभूमीवर विशेष आरोग्य सुविधा करण्यात आली होती. आज मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर आलेले दिसले. मुंबई तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक चैत्यभूमीवर येत असतात त्यामुळे चैत्यभूमीवर अनेक ठिकाणी हेल्थ चेकइप कॅम्प लावण्यात आले होते. पहा ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवरील काही खास फोटो.