घरफोटोगॅलरीआम्ही मतदान केलंय; तुम्हीही करा!

आम्ही मतदान केलंय; तुम्हीही करा!

Subscribe

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राज्यातील काही दिग्गज नेतेमंडळींनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेल्या मतदानावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीयांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -