Durga Pooja: दुर्गापूजेची सेलिब्रेटी स्टाईल

Celebrity style of Durga Puja
Durga Puja: दुर्गापूजेची सेलिब्रेटी स्टाईल

नवरात्रीत देवीच्या पुजेला विशेष महत्त्व असते. महिलांसाठी हा सण खास असतो. दूर्गा पूजा करण्यासाठी महिला सुंदर साड्या,साज शृगांर करुन दूर्गेची पूजा करतात. बंगलामध्ये दूर्गा पूजेला विशेष महत्त्व असते त्यामुळे त्या स्रीया खास करुन लाल साडी नेसून देवीची पूजा करतात. बाकीच्या दिवशी सलवार सूट घालणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील नवरात्रीसाठी खास साड्या नेसल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील दूर्गापूजेसाठी खास स्टाईल केलीय. पहा दुर्गापूजेची सेलिब्रेटी स्टाईल ( छायाचित्र – सोशल मीडिया )