Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Chandra Grahan 2021: जगभरातील चंद्रग्रहणाच्या मनमोहक छटा, पहा फोटो

Chandra Grahan 2021: जगभरातील चंद्रग्रहणाच्या मनमोहक छटा, पहा फोटो

अनेकांनी चंद्राचे फोटो टिपले आहेत. पहा चंद्रग्रहणाचे काही खास फोटो.

Related Story

- Advertisement -

आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. हे  चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खास आहे. कारण सुपरमून,ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहण एकाच वेळी दिसणार आहे. चंद्रग्रहणामुळे अवकाशात चंद्राचा मनमोहक नजारा पहायला मिळत आहे. चंद्र प्रेमींसाठी आजचे चंद्रग्रहण महत्त्वाचे असणार आहे. चंद्रग्रहणाच्या जगभरातील सुंदर आणि मनमोहक छटा समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया,पॅसिफिक आणि अमेरिकेत चंद्राचे सुंदर रुप दिसू लागले आहे. अनेकांनी चंद्राचे फोटो टिपले आहेत. मुंबईतही सुपरमून दिसत आहे. पहा चंद्रग्रहणाचे काही खास फोटो. ( छायाचित्र – संदीप तक्के आणि सोशल मीडिया) (Chandra Grahan 2021: beautiful view and shades of lunar eclipses around the world)

 

- Advertisement -

 

- Advertisement -