मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टाटा उद्योग समूहाचे सर्वेसवा रतन टाटा यांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसवा आणि जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले, की रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे.