Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या अधिवेशनाची क्षणचित्रं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या अधिवेशनाची क्षणचित्रं

Subscribe

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. गुरुवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज आणि उद्या रविवार दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले. बहुमताच्या चाचणीसाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह महाविकास आघाडीचे आमदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा परिसरातील लगबग पहायला मिळाली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -