<strong>मुंबई :</strong> ख्रिश्चन धर्मीयांचा नातळ सण लवकरच येऊ घातला आहे. त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बांद्रा, भाईंदर, वसई अशा ख्रिस्ती बहुल भागात खरेदीची लगबग सुरू झाली आहे. (सर्व छायाचित्रे : दीपक साळवी) [gallery columns="1" size="full" ids="824185,824183,824186,824187,824188"]