घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना

Subscribe

सांगली पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली त्यात 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता, या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -