HomeफोटोगॅलरीPhoto Gallery : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस नायगावात

Photo Gallery : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस नायगावात

Subscribe

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी (3 जानेवारी) ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती’निमित्त नायगाव, सातारा येथील त्यांच्या जन्मघरास भेट देत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे आणि मंत्री अदिती तटकरे हेही उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis visited the house of Savitribai Phule in Naigaon Satara on her birth anniversary)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -