मुख्यमंत्री शिंदेंनी आंगणेवाडीच्या भराडी देवीला घातलं साकडं
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.