घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री शिंदेंनी आंगणेवाडीच्या भराडी देवीला घातलं साकडं

मुख्यमंत्री शिंदेंनी आंगणेवाडीच्या भराडी देवीला घातलं साकडं

Subscribe

कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -