Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लखनऊ विमानतळावर जंगी स्वागत

photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लखनऊ विमानतळावर जंगी स्वागत

Subscribe

लखनऊः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री अयोध्या दौऱ्यासाठी लखनऊ विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेना, भाजपचे आमदार, नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांना गदा भेट देण्यात आली. त्यांनी गदा उंचावत ती स्विकारली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष होता. सर्व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री शिंदे उद्या, रविवारी अयोध्येचा दौरा करतील. दौऱ्यात ते साधू आणि महंतांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा आहे.

 

 

- Advertisment -