Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने आज सकाळपासून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर शिवसेना कार्यकर्ते आणि नेते अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. (छायाचित्र - दीपक साळवी)

Related Story

- Advertisement -

- Advertisement -