Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर!

Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर!

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज ते सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी तेथील शेतकऱ्यांची विचारपूस केली. सकाळ मुख्यमंत्री विमानाने सोलापूरात दाखल झाले. त्यांच्यासोबत मंत्री बाळासाबेह थोरातदेखील उपस्थित होते.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -