- Advertisement -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंत्रणा सज्ज
1 of 6

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे प्लॅटफॉर्मवर covid-19 चाचणी घेण्यासाठी प्रवाश्यांची स्वाब चाचणी घेणारा आरोग्य कर्मचारी.

covid-19 ची चाचणी करण्यासाठी प्रवाशांचे तापमान तपासणारे एक आरोग्य कर्मचारी सीएसएमटी रेल्वे प्लॅटफॉर्मवर सज्ज

राज्यातील अनेक जिल्हांमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोना संदर्भातील कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

मास्क घालणे किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ह्याबाबतच्या नियंमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड आकारण्यात आला.
- Advertisement -