Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE covid-19 विषाणूंपासून फुफ्फुसांना वाचवण्यासाठी नियमित करा हे प्राणायम

covid-19 विषाणूंपासून फुफ्फुसांना वाचवण्यासाठी नियमित करा हे प्राणायम

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूचा संसर्गामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तसेच शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवणे गरजेचे आहे. कारण शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर सर्वात वाईट प्रभाव रोगप्रतिकारशक्तीवर पडतो. अशावेळी विषाणू आपल्या शरीरावर हल्ला करतात. त्यामुळे आपण आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. या प्राणायामांद्वारे आपण फुफ्फुसांची काळजी घेऊ शकता.

नोट : कोरोना रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ल्यानुसार योगासने करावीत.

- Advertisement -

 

- Advertisement -

 


Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर


 

- Advertisement -