Photo: बालगोपालांनी फोडली ‘कोरोना लसीकरणाची हंडी’

'corona vaccination Dahihandi' at samata vidya mandir
Photo: बालगोपालांनी फोडली 'कोरोना लसीकरणाची हंडी'

संपूर्ण जग कोरोना  (Covid-19) साथीच्या विळख्यात सापडले असून त्यांना वाचवण्याचा अहोरात्र प्रयत्न करणारे ‘कोरोना योद्धे ‘ पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पत्रकार व इतर आवश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समता विद्या मंदिर शाळेतील बाळगोपाळांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.  शनिवारी सकाळी समता विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात ‘कोरोना लसीकरणाची हंडी’ आयोजित करण्यात आली होते. ( ‘corona vaccination Dahihandi’ at samata vidya mandir)  (छायाचित्र – दीपक साळवी )