Coronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे लसीकरण सुरू

सोमवारी 24 जानेवारीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बंद असणाऱ्या शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. त्यातच आता या लहान मुलांचे लसीकरणसुद्धा शाळेतच करण्यात आले आहे.

Coronavirus: PHOTO l Vaccination of children starts now after school bell rings in Mumbai
Coronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे लसीकरण सुरू

सोमवारी 24 जानेवारीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बंद असणाऱ्या शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. त्यातच आता या लहान मुलांचे लसीकरणसुद्धा शाळेतच करण्यात आले आहे. पाहा,माहिममधील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांचे लसीकरणा वेळेचे काही फोटो. (छाया : दीपक साळवी)


हे ही वाचा – Ukraine Crisis : रशिया युक्रेनवर आक्रमण का करु शकतो? अमेरिकेची भूमिका काय?