घरताज्या घडामोडीCoronaVirus: धारावीत रहिवाशांचं स्क्रिनींग सुरू

CoronaVirus: धारावीत रहिवाशांचं स्क्रिनींग सुरू

Subscribe

सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शहरात दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात चिंतेची भर म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धारावीत रहिवाशांचं स्क्रिनींग करण्यास सुरुवात झाली आहे. (छायाचित्र – दीपिक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -