घरफोटोगॅलरीPHOTO: विरार आणि धारावीतील नागरिकांना 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर

PHOTO: विरार आणि धारावीतील नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विसर

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लोकांचा कोरोनापासून बचावकरण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आली. घरी राहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे सरकार प्रत्येक नागरिकांना आवाहन करत आहेत. तरी देखील राज्यात काही ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही आहेत. (छायाचित्र – दीपक साळवी)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -