CoronaVirus: भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याने गोपीटँक मंडई सील

dadar mahim gopitank mandai seal for found vegetable seller corona positive
CoronaVirus: भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याने गोपीटँक मंडई सील

राज्यात कोरोनाचा विषाणूचा फैलाव वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव वाढताच आहे. आज मुंबईतील दादर-माहीममध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे मत्स्याहारी मंडई बंद करण्यात आली आहे.