हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मुंबईतील सिद्धिविनायक आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आंब्यांची सजावट करण्यात आली. हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -