घरफोटोगॅलरीदीपवीरचा वेडिंग अल्बम!

दीपवीरचा वेडिंग अल्बम!

Subscribe

दीपिका आणि रणवीर अखेर विवाहबंधनात अडकले असून त्यांनी चाहत्यांना सांगितल्याप्रमाणे लग्न सोहळ्याचे फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. दीपवीरच्या मेंहदी कार्यक्रमाचे तसेच लग्नविधींचे हे फोटो पाहिल्यावर त्यांनी दिलेल्या सुपरहिट चित्रपटांचे संवाद प्रामुख्याने आठवतात. (सौजन्य-सर्व फोटो दीपिका आणि रणवीर यांच्या सोशल मीडियावरून घेतले आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -