बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या स्टाईलचे लाखो चाहते आहेत. दीपिका नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. सध्या दीपिका तिच्या फायटर चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकताच दीपिकाचा एक लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती विंटर लूकमध्ये दिसत आहे.