मुंबईजवळील ‘या’ नयनरम्य धबधब्यांना नक्की भेट द्या

पावसाळा आला की अनेक पर्यावरण प्रेमींची पावलं आपसूकच धबधब्यांकडे धाव घेतात.तुम्हाला सुद्धा धबधब्यात भिजायला आवडत असेल आणि त्यात तुम्ही मुंबई जवळपासच्या शहरात राहणारे असाल तर तुम्ही या पाच धबधब्यांना नक्की भेट द्या.