आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे.प्रियंका चोप्राचे भारतासह जगभरात चाहते आहेत.प्रियंका सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.प्रियंका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्यासंबंधीत माहिती शेअर करत असते.यासोबतच प्रियंका तिचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते.
आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे.
प्रियंका चोप्राचे भारतासह जगभरात चाहते आहेत.
प्रियंका सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.
प्रियंका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्यासंबंधीत माहिती शेअर करत असते.
यासोबतच प्रियंका तिचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते.