Dhirubhai Ambani Birth Anniversary: अंबानी यांनी अशी केली व्यवसायाला सुरुवात

रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणारे धीरूभाई अंबानी यांचा आज जन्म दिवस आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावी धीरुभाई अंबाणीचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिवस आहे.

dhirubhai ambani birth anniversary came mumbai with 500 rupees laid foundation of reliance
Dhirubhai Ambani Birth Anniversary: अंबानी यांनी अशी केली व्यवसायाला सुरुवात

धीरूभाई अंबानी यांचं पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी आहे. त्यांनी सुरू केलेल्या व्यवसाय आता त्यांचे दोन सुपुत्र मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी सांभाळत आहे. ज्यांनी रिलायन्स सारख्या एका मोठ्या कंपनीची स्थापना केली ते फक्त १०वी पर्यंत शिकले आहेत. ज्यानंतर ते एक भारताचे प्रसिद्ध उद्योगपती झाले. आज आपण धीरूभाई अंबाणी यांच्या जन्म दिवसानिमित्ताने त्यांनी कशाप्रकारे आपल्या व्यवसायाला सुरुवात केली ते पाहूयात..