हे आहेत ‘कॉफी’चे हटके प्रकार

सकाळ झाली की सर्वप्रथम कॉफी आणि वर्तमानपत्र हे हातात हवेच. आपण नेहमीच साध्या कॉफीचे सेवन करतो. साध्या कॉफीचे सेवन कराच मात्र त्यासोबत या ही हटके कॉफींचे सेवन करुन नक्की पहा.

different types of coffee
(फोटो प्रातिनिधिक आहे)