घरताज्या घडामोडीज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Subscribe

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज, सकाळी साडे सात वाजता निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यात श्वास घेण्याच्या त्रास होत असल्यामुळे दोनदा दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी ५ वाजता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यादरम्याचे काही फोटो (छायाचित्र – दिपक साळवी)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -