घरफोटोगॅलरीPhoto : दिशा पटानीचा बोल्ड लूक पुन्हा चर्चेत

Photo : दिशा पटानीचा बोल्ड लूक पुन्हा चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. दिशी तिच्या पर्सनल लाईफचे अपडेट आपल्या चाहत्यांना सतत देऊन ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते आणि त्याला चाहते सर्वाधिक पसंती देत असतात. नुकतंच दिशा आणखी एक हॉट फोटोशूट केलंय. यात दिशाने जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -