घरफोटोगॅलरीDiwali-2021 : लक्ष-लक्ष विद्युत रोषणाईनं उजळलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क

Diwali-2021 : लक्ष-लक्ष विद्युत रोषणाईनं उजळलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क

Subscribe

दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरातही मनसेच्यावतीने यंदाही दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त दादर शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही हे लखलखते लाखो विद्युत दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी शिवाजी पार्कात मुंबईकरांना गर्दी केली आहे. (फोटो- दिपक साळवी)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -