वातावरणामध्ये काही बदल झाला की, अनेकांना कोरडा खोकला, ताप, सर्दी यांसारख्या समस्या निर्माण होतात. अनेक औषध घेऊनही कधी कधी कोरडा खोकल कमी होत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून तुमचा कोरडा खोकला आटोक्यात आणू शकता.
कोरडा खोकला कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Advertisement -
कोमट पाणी आणि मध
कोरडा खोकला कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करून प्या. या उपायाने नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल.
हळद आणि दूध
१ ग्लास दूधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून प्यायल्याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.
कांद्याचा रस
कोरडा खोकला खूप जास्त प्रमाणात येत असेल तर १ चमचा कांद्याचा रस प्या. याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.
चणे खा
कोरडा खोकला कमी करण्यासाठी सतत चणे खात राहा. याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.
मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला 'तांबेटे' असेही म्हटले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात....