घरफोटोगॅलरीलॉकडाऊमध्ये बच्चेकंपनीचा डोरेमॉन करतोय हेअरकट !

लॉकडाऊमध्ये बच्चेकंपनीचा डोरेमॉन करतोय हेअरकट !

Subscribe

राज्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते 11 च्या सुमारास चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील सलून सुद्धा बंद करण्यात आल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोना बाधितांसह मृतांचा संख्या वाढता असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू असला तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते 11 च्या सुमारास चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील सलून सुद्धा बंद करण्यात आल्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मजेशीर अंदाजात लॉकडाऊमध्ये बच्चेकंपनीचा हेअरकट डोरेमॉन करतोय पाहा


हे हि वाचा – Photo:बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड सोहळ्यात पाहा देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हॉट लुक!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -