घर फोटोगॅलरी दिवाळीची साफ-सफाई करताना चुकूनही घराबाहेर काढू नका 'या' वस्तू; नाहीतर देवी लक्ष्मी...

दिवाळीची साफ-सफाई करताना चुकूनही घराबाहेर काढू नका ‘या’ वस्तू; नाहीतर देवी लक्ष्मी होतील नाराज

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

दरम्यान, दिवाळी सुरु होण्याआधी आपण घराची साफ सफाई करतो. वास्तू शास्त्रानुसार घरातील निकामी आणि खराब वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरातील अनेक टाकाऊ वस्तू आपण घराबाहेर काढतो. मात्र, यांमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांना खराब किंवा निकामी समजून कधीही घराबाहेर फेकू नये. नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

- Advertisement -

दिवाळीच्या साफ-सफाईदरम्यान घराबाहेर काढू नका ‘या’ गोष्टी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -