Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी राजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट !

राजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट !

अपग्रेटेड तेजस टाइप स्लीपर कोचमधील सजावट,नावीन्यता पाहिल्यावर तुम्हाला देखील या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची इच्छा नक्कीच जागृत होणार आहे.

Related Story

- Advertisement -

 

भारतातील अनेक लोकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच ट्रेनमध्ये लोकांना आरामदायक अनुभव घेता यावा यासाठी एका नव्या युगाचा शुभारंभ पश्चिम रेल्वेद्वारे करण्यात आला आहे. एका नव्या अपग्रेटेड तेजस स्लीपर कोच रॅकची सुरूवात करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रतिष्ठित मुंबई राजधानी एक्सप्रेस ट्रेनला चालवण्यासाठी अपग्रेटेड स्मार्ट सुविधांसोबतच एक नाविन्यपुर्ण सुंदर रंगाच्या आरासाने कोच सुरू करण्यात आले आहे. आणि या नव्या बदलावामुळे लोकांना प्रवासाची मजा लुटता येणार आहे. तसेच या अपग्रेटेड स्लीपर कोचमधील सजावट,नावीन्यता पाहिल्यावर तुम्हाला देखील या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची इच्छा नक्कीच जागृत होणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -