महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. याचं निमित्ताने त्यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.
याचं निमित्ताने त्यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.याचं निमित्ताने त्यांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.