Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : क्या खूब लगती हो... सोनाक्षीच्या फोटोवर फॅन्स फिदा

Photo : क्या खूब लगती हो… सोनाक्षीच्या फोटोवर फॅन्स फिदा

Subscribe

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एका सुंदर सोडीमध्ये जबरदस्त फोटोशूट केलं आहे ज्यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -