घरफोटोगॅलरीPhoto : मलायकाच्या कातील अदांवर चाहते फिदा

Photo : मलायकाच्या कातील अदांवर चाहते फिदा

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं. मलायका वारंवार तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच मलायकाने एक फोटोशूट केलंय ज्यामध्ये तिने हॉट पोझ दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -