Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : तू आजही तितकीच सुंदर... काजोलच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Photo : तू आजही तितकीच सुंदर… काजोलच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Subscribe

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलचे आजही लाखो चाहते आहेत. काजोल नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. काजोल सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर काजोलचे 14 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. नुकतंच काजोलने एक भन्नाट फोटोशूट केलंय ज्यावर तिचे चाहते अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -