Sunday, June 4, 2023
घर मानिनी Fashion बाई गं उन्हात नको बाहेर पडू... सईच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट

बाई गं उन्हात नको बाहेर पडू… सईच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट

Subscribe

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतंच सईने एक सुंदर फोटोशूट केलं आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini