Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : चांद का टुकडा... सोनाली कुलकर्णीच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Photo : चांद का टुकडा… सोनाली कुलकर्णीच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Subscribe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -