घरफोटोगॅलरीPhoto : तापसी पन्नूच्या साडी लूकवर चाहते फिदा

Photo : तापसी पन्नूच्या साडी लूकवर चाहते फिदा

Subscribe

बॉलिवूड मधील ग्लॅमरस अभिनेत्री म्ह्णून ओळख असलेली तापसी पन्नू नेहमीच तिच्या चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत असते. तापसीच्या भूमिकांना प्रेक्षक पसंती देतात. चित्रपटांव्यतिरिक्त तापसी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. फॅन्सी ते देसी असे अनेक नवनवीन लूक तापसी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतंच तापसीने साडी नेसून जबरदस्त फोटोशूट केलं आहे. ज्यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -