घरफोटोगॅलरीPhoto : सोनाली बेंद्रेच्या मराठमोळ्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

Photo : सोनाली बेंद्रेच्या मराठमोळ्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिबूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे 90 च्या दशकातील लोकप्रिय नायिका आहे. आजही सोनालीचे अनेक चाहते आहेत. अभिनय आणि सौंदर्याने सोनालीने लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सोनाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोनाली तिचे नवनवीन लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच काही ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोनालीने शेअर केले आहेत. ज्या फोटोंवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -