हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकताच सईने एक सुंदर मराठमोळा लूक केला आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.
Photo : नाद खुळा दिसताय तुम्ही… सईच्या मराठमोळ्या लूकवर चाहत्याची प्रतिक्रिया
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -