काय तो चिखल…काय ती भात लावणी… नितेश राणे एकदम ओकेमध्ये वरवड्यात करतायत शेती

सध्या भाजपचे आमदार नितेश राणे राजकारणातून बाहेर पडत आपल्या कणकवली-वरवडे येथील मूळगावी शेती करताना दिसले.यावेळी त्यांनी बैलांच्या मदतीने शेत नांगरून गावीतील महिलांसोबत भात लावणी केली. तसेच काम केल्यानंतर त्यांनी शेताच्या बांधावर बसून जेवणाचा आस्वाद घेतला.