आज संपूर्ण भारत देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. याचं निमित्ताने संपूर्ण देशभरात ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. प्रत्येकवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध प्रकारचे पोलिस दल, सुरक्षा, शालेय विद्यार्थी, फायर ब्रिगेड परेडमध्ये सहभागी होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -