घरफोटोगॅलरीघरी रहा, कोरोनाला हरवा; पोलिसांची फ्लॅग मार्चद्वारे जनजागृती

घरी रहा, कोरोनाला हरवा; पोलिसांची फ्लॅग मार्चद्वारे जनजागृती

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, काही लोक लॉकडाऊनचं उल्लंघन करत बाहेर फिरत आहेत. लॉकडाऊनचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आज मुंबई पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला. यावेळी त्यांनी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर घरीच रहा, असं आवाहन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -