मुंबईतील वीर जीजामाता भोसले प्राणी संग्रहालयात फुलांच्या झाडांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन यशस्वी व्हावे याकरता कर्मचाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
(सर्व फोटो- दीपक साळवी)
- Advertisement -
मुंबई महानगरपालिकातर्फे भायखळाच्या जिजामाता उद्यानात फुले आणि फुल झाडांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार ३ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.
या प्रदर्शनात वेगवेगळ्या फुलांचे आणि झाडांचे प्रदर्शन होणार आहे.
विविध रंगेबिरंगी फुलांनी हे प्रदर्शन ठिकाण बहरुन जाते.
या प्रदर्शनात तुम्ही देशी-परदेशी फुलांची रोपटीही विकत घेऊ शकता.
फुल झाडांसाठी लागणारी खते आणि मातीही येथे उपलब्ध असते.
फुलांच्या रोपट्यांसाठी लागणाऱ्या सुंदर कुंड्याही येथे उपलब्ध असतात.
त्यामुळे येथे मुंबईकर आवर्जून भेट देतात.
उद्यापासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनाची कर्मचाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात काही महाविद्यालयीन विद्यार्थी येथे प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्राचा चिकित्सक अभ्यासही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा...
मुंबई : भायखळा (पूर्व) इंदू ऑइल मिल कंपाऊंड येथे 50 वर्षे जुने वडाचे मोठे झाड मध्यरात्रीच्या सुमारास बाजूच्या शेडवजा झोपडीवर अचानकपणे कोसळले. या घटनेत...
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत विविध प्रकारच्या सुशोभीकरणाची १,७२९ कोटींची कामे जोमात सुरू आहेत....